अय्युबशेख मंचर -दि. 25/10/2025पेठ येथुन तरुणी बेपत्ता झाली असल्याची तक्रार मंचर पोलिसात तरुणीच्या आई ने पोलिसांना दाखल तक्रारीत म्हटले आहे…
सोशल मीडिया साठी प्रसिद्धी पत्रक 25/10/2025 अन्वये व सन 2024 च्या फिर्याद गुन्हा क्रमांक…351 ऑब्लीक 2024 प्रमाणे पेठ येथील दीपाली दत्तात्रय पवळे वय 35यांनी तक्रार दिली होती कि 31/8/2024 रोजी त्यांची मुलगी दिक्षा दत्तात्रय पवळे वय सोळा वर्षे सात महिने तीन दिवस हिला त्यांचे कायदेशीर रखवालितून कशाचे तरी आमिष दाखवून फूस लाऊन पळवून नेले आहे… दीक्षा हिचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे तिची उंची पाच फूट पाच इंच असून रंग गोरा आहे.. तिचे शिक्षण बारावी कॉमर्स झाले असून मराठी भाषा उत्तम रित्या बोलते असा तक्रारीत उल्लेख केला आहे ज्यांना कुणाला सदर मिसिंग झालेली मुलगी आढळल्यास त्यांनी पुढील प्रमाणे मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे..02133233159.
9850078100….

