नागपूर : देशभरात २०२३ या वर्षांत ६२.४१ लाख दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले. यापैकी ३७.६३ लाख गुन्हे भारतीय दंड संहिते अंतर्गत तर २४.७८ लाख गुन्हे हे विशेष स्थानिक कायद्यांतर्गत नोंदवले गेले. २०२२ च्या तुलनेत एकूण सरासरी गुन्ह्यांत ७.२% वाढ झाली. रा... Read more